अर्थ : दुसर्या एखाद्या गोष्टीच्या तुलनेत मोजणीत संख्येने खूप जास्त.
उदाहरणे :
भारतातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत.
अर्थ : खूप जास्त.
उदाहरणे :
बहुसंख्य भारतीयांचे असे मत आहे की आडवानींनी जिन्नांना धर्मनिरपेक्ष म्हणणे योग्य नाही.
बहुसंख्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahusankhy samanarthi shabd in Marathi.